इचलकरंजी महानगरपालिका रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेचा २१ व्या क्रीडा महोत्सवाचा प्र.आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या हस्ते शुभारंभ