इचलकरंजीत मुरूम चोरी प्रकरणावरून भाजप उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न,पोलिसांचा हस्तक्षेप,कारवाई न झाल्यास सोमवारी परत आत्मदहनाचा इशारा
जवाहरनगरमध्ये गाडीच्या देवाणघेवाणीवरून हाणामारी — परस्परविरोधी फिर्यादी, दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल