सीसीटीव्ही लोकार्पण कार्यक्रमात राहुल आवाडे आक्रमक,जिल्हा शल्यचिकित्सक धारेवर,तातडीने डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.
शेतकऱ्यांचा अपमान आणि क्रूर थट्टा करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. -जिल्हाप्रमुख संजय चौगुले