सालाबादप्रमाणे स्वाभिमानी पक्षाकडून घेण्यात आलेल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न.
पालकमंत्री हसन मुश्रीफांना पाणीप्रश्नी आज काळे झेंडे व निदर्शने. कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. – कृती समितीचे आवाहन.