Day: September 19, 2024

महानगरपालिकेकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे शहापूर खणीमध्ये  विसर्जनासाठी केलेल्या आवाहनास शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार-ओमप्रकाश दिवटे