इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधीआणि स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन.
अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमाला माय फौंडेशन,डाके कॅपिटलचा हातभार दिवाळीसाठी लागणारे साहित्य व मिठाईचे वाटप.