इचलकरंजी महानगर पालिका, जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा आणि प्रहार अपंग क्रांति संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात संपन्न