बालभारत क्रीडा मंडळातर्फे इचलकरंजीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन,किशोर वयोगटातील ४० संघांमध्ये चुरशीची लढत
मैत्री फौंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वाटप.संकल्प ग्रुप,श्री पदम प्रभु प्रभु दिगंबर जैन मंदिर च्या सहकार्याने मैत्री फौंडेशनचा अनोखा व्हॅलेंटाईन डे.