सुरक्षारक्षक नेमणुकीवरून इनामचा संताप प्रशासनास धारेवर धरत महापालिकेचा प्रस्तावित मुदतवाढीचा करार थांबवण्याची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा.