डॉल्बी व पारंपरिक वाद्यांच्या गजरात ३२ तासाच्या मिरवणुकीत गणरायाला निरोप पंचगंगेची पाणीपातळी कमी; विसर्जन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह — स्वागत कक्षांवरील पानसुपारीची परंपराही खंडित
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांचा संमिश्र प्रतिसाद शहापूर खणीमध्ये ३९९ गणेशमूर्तींचे विसर्जन; एकूण ४३२ मूर्तींचे विसर्जन
स्मार्ट मीटरसाठी यंत्रमागधारकांना त्रास देऊ नका पॉवरलूम असोसिएशनचे महावितरणला निवेदन; जबरदस्ती सुरू राहिल्यास आंदोलनाचा इशारा
सहकारी सूतगिरण्यांच्या विकासाला नवी दिशा; प्रकल्प खर्च ₹११८ कोटी करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक-अशोक स्वामींचा पुढाकार