ICHMH51NEWS.IN
9921600800

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना इचलकरंजी महानगरपालिकेत अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना इचलकरंजी महानगरपालिकेत अभिवादन

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महानगरपालिका सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. नगरसेवक रवी रजपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सहा आयुक्त नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, नाईक हवालदार वसंत भाट, चंद्रकांत साळी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अभिवादन करताना गटनेते विठ्ठल चोपडे,नगरसेवक रवी रजपूते व अधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा