ICHMH51NEWS.IN
9921600800

भाजप अंतर्गत वादावर तोडगा नाही,चंद्रकांत दादांचे मौन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजप अंतर्गत वादावर तोडगा नाही,चंद्रकांत दादांचे मौन.

इचलकरंजी
भाजप अंतर्गत आवाडे समर्थक नगरसेवक व हाळवणकर समर्थक नगरसेवकांच्या वादावर तोडगा निघाला नसून ना.चंद्रकांतदादा पाटील यांनीही इचलकरंजीत येऊनही यावर मौन बाळगले असल्याचे पुढे काय होणार याबाबत नागरिकांत उलटसुलट चर्चाना सुरवात झाली आहे.
सकाळी लवकर कोल्हापुरात झालेल्या बैठकीत ना.चंद्रकांतदादा पाटील,माजी मंत्री प्रकाश आवाडे,माजी आ.सुरेशराव हाळवणकर व आमदार राहुल आवाडे उपस्थित असताना वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कामाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर मार्ग न निघाल्याने कोणताही निर्णय झाला नसून मुख्यमंत्र्यांचा दौरा झाल्यावर हाळवणकर समर्थकांची पुढील दिशा ठरवणेबाबत बैठक होणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा