प्रबोधिनीत शाहू महाराजांना अभिवादन
इचलकरंजी ता. २६ लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जन्मदिनी समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने शाहूराजाना अभिवादन करण्यात आले.वृत्तपत्र पत्रलेखक विनोद जाधव यांच्या हस्ते राजर्षींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद कुलकर्णी, पांडुरंग पिसे ,महेंद्र जाधव सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, कविता डांगरे , शिवाजी कदम, मयूर कानडे ,आनंदा जिरगे, बाबासाहेब बोडके, प्रा. के.एम.सोज,रमेश चचडी आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







