ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने वीर शिवा काशिद यांना अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने वीर शिवा काशिद यांना अभिवादन

इचलकरंजी
          इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने *वीर शिवा काशिद* यांच्या पुण्यतीथी निमित्त ( तिथीनुसार)  महानगर पालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
             याप्रसंगी  माजी नगरसेवक सयाजी चव्हाण, सहा. आयुक्त विजय राजापुरे, क्रीडा अधिकारी संजय शेटे,
 इचलकरंजी  नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनील इंगळे , कृष्णात साळोखे , जनार्दन सूर्यवंशी, रविंद्र क्षिरसागर, भरत मर्दाने, बाबुराव जाधव,आनंदा जाधव , अरुण काशीद , सुरेंद्र सपकाळ, जयसिंग संकपाळ, बंडू जाधव, मारुती काशीद , हिंदुराव राऊत,  आनंदा साळोखे, तुषार जगताप, बाळासो पोवार, विनायक चव्हाण ,हेमंत साळुंखे, पवन शिंगे, नामदेव शिंगे, बापू सपकाळ, दिपक चव्हाण, अमर इंगळे, सचिन शिंगे,शुभम राऊत, गणेश गवळी, सुनील कोरे , दिपक जाधव, अमर काशीद, अर्जुन जाधव, सागर शिंगे, गणेश टिपुगडे, प्रमोद शिंगे,राहुल डिग्रजकर, सिद्धांत जाधव, सुनील साळुंखे, हर्षद साळुंखे, अमोल घाडगे, शुभम गवळी, मयुरेश  यादव, आनंद सूर्यवंशी, संतोष म्हेत्रे, महेश यादव मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

वीर शिवा काशीद यांना अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा