ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापुर पोलिसांची जबरी चोरी प्रकरणात कारवाई १,११ लाखांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापुर पोलिसांची जबरी चोरी प्रकरणात कारवाई १,११ लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी

शहापुर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात चोरी प्रकरणातील आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे (वय २५, रा. इचलकरंजी) याला अटक करण्यात आली असून १,११,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advt

८ जुलै २०२५ रोजी रात्री सांगली नाका, शहापुर येथे संदेश पाटील (वय १८) यांच्याकडून आरोपीने लिफ्टच्या बहाण्याने टीव्हीएस ज्युपिटर मोपेड व १२००/- रोख जबरदस्तीने चोरून नेली. तपासादरम्यान आरोपीकडून वरील मोपेड, हिरो होंडा डीलक्स मोटरसायकलचार गॅस सिलेंडर, एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पो.नि. सचिन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. श्रीकृष्ण दरेकर व त्यांच्या पथकाने केली. तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आरोपीसह ताब्यात घेतलेल मुद्देमाल व शहापूर पोलीस

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा