ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी
                       इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त   शहरातील राजवाडा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास  तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शहरातील किसनराव आवळे मैदान, शहापूर रोड येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
      याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,माजी नगरसेवक  अब्राहम आवळे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा.आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त विजय राजापुरे, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी,प्रशांत आरगे, सुनिल बेलेकर, संजय कांबळे, सुभाष आवळे, अशोक कमते, महेश बुचडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
         लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा