ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिकेच्या वतीने भारतीय  स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिकेच्या वतीने भारतीय  स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी
            इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने क्रांती दिनानिमित्त शहरातील पुरवठा कार्यालय येथील हुतात्मा स्मृती स्तंभास आणि महात्मा गांधी उद्यान येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करणेत आले.
     यावेळी माजी नगरसेवक अमरजित जाधव, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे,माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी,आयुब शेख, सदाशिव शिंदे, विजय पाटील, अजय जाधव,अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, तेजस्विनी सोनवणे, संतोष कांबळे, अशोक कमते, गणेश पुजारी, महेश बुचडे, मनोज खंदारे, दिलीप मगदूम आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतीवीराणा अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा