Day: October 14, 2024

डीकेटीईच्या वायसीपीमध्ये यूआरराव सेटलाईट सेंटर इस्त्रो, बंगळूरु  यांच्या विद्यमानाने उपग्रह आणि प्रक्षेपण वाहन मॉडेल्स, प्रदर्शन विविध स्पर्धा संपन्न. या प्रदर्शनास इचलकरंजी व आसपासच्या ५ हजार हून अधिक विद्यार्थ्यांची भेटी.