प्र.आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांची कुरुंदवाड येथे पाईपलाईन गळती झालेल्या ठिकाणची आणि मजरेवाडी पाणी उपसा केंद्राची पाहणी.
महानगरपालिका राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे विद्यार्थी यश अविनाश साळुंखे आणि सई सुहास शिंदे यांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल प्र. आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांचेकडून सत्कार