इचलकरंजी महानगर पालिके कडून वारसा हक्काने १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती,सर्व नुतन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रामाणिक पणे काम करावे:-अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे
आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून 125.86 कोटीचा निधी. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज सब स्टेशनची होणार उभारणी, वस्त्रनगरीतील वीजेची कमतरता होणार दूर