निस्वार्थ भावनेने कार्यरत इनामची अन्नदान श्रेष्ठदान चळवळ व्यापक व्हावी-अति.आयुक्त सुषमा शिंदे.इनामच्या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद.३१ डिसेंबरचा खर्च टाळत सोशल मिडियाद्वारे केलेल्या आवाहनास शहरवासियांची सव्वा लाखाची मदत.
राज्यस्तरीय मनोरंजन करंडक एकांकिका स्पर्धेत बॉईल्ड शुद्ध शाकाहारी प्रथम मून विदाऊट स्काय द्वितीय तर यात्रा तृतीय
नववर्षाच्या प्रारंभ दिनी सातत्यपूर्ण ग्रंथवाचनाचा संकल्प करूया-ग्रंथ प्रदर्शनावेळी प्रा.सौरभ पाटणकर यांचे प्रतिपादन