इचलकरंजीत इन्स्टाग्राम मेसेजवरून दोन गटात मारामारी, तलवारीने तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न.दोन्ही गटांवर गुन्हे दाखल, सहा जण ताब्यात
स्वरतरंग अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त गायन स्पर्धेत लहान गटात अपूर्वा जावळे तर मोठ्या गटात सपना कोरवी प्रथम.