कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तर खो-खो स्पर्धा.कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे,ठाणे,धाराशिव,मुंबई उपांत्य फेरीत
पुरुष व किशोर विभागात कोल्हापूर, महिला विभागात धाराशिव, पुणे तर किशोरी विभागात सांगली जिल्ह्याचे दमदार विजय
श्री.ए.आर.तांबे सरांचे यश जिल्ह्याला भूषणावह-पालकमंत्री प्रकाश आंबिटकर, एकसष्टी सोहळा उत्साहात संपन्न.