पंचगंगा नदीत होड्यांच्या भव्य शर्यतीचा थरार, प्रथम क्रमांक मानकरी ठरला तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी
इचलकरंजीत उद्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन : आमदार आवाडे ३.११ लाखाचे बक्षिस रॉक बॅण्ड शो आणि चित्ताकर्षक आतषबाजी स्पर्धेचे आकर्षण