व्यापक दृष्टिकोनासाठी वाचन प्रेरणा अंगी बाणवावी लागेल- प्रसाद कुलकर्णी. नाईट कॉलेज मध्ये वाचनप्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान संपन्न