“पाण्यासाठी एकजूट” : इचलकरंजीत शुक्रवारी भव्य जल पदयात्रेचे आयोजन सुळकुड पाणी योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी; शहराला स्वच्छ व मुबलक पाणी देण्याचा शिवशाहू आघाडीचा निर्धार