मजरेवाडी पंप पाहणीवरून भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळणार? आमदार राहुल आवाडे समर्थक नगरसेवकांच्या दौऱ्यात उपमहापौरांसह हळवणकर समर्थकांना डावलल्याची चर्चा; नगरसेवकांमध्ये नाराजी
शिवतीर्थ ते गांधी पुतळा मार्ग दिवाळीत उजळणार! महापालिकेतर्फे आकर्षक विद्युत रोषणाई; छोट्या व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे मार्ग मोकळा : महापौर उदय धातुंडे
कन्या महाविद्यालयात आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात,१९ महाविद्यालयांतील ५६ खेळाडूंचा सहभाग; पुरुष व महिला गटात चुरशीच्या लढती
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बांधकाम कामगारांचा पालकमंत्री आबिटकर यांच्या घरावर मोर्चा बंद केलेल्या २० योजना सुरू करा; दिवाळीला २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी