ICHMH51NEWS.IN
9921600800

स्व. प्रताप होगाडे श्रद्धांजली साठी आज सर्व सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्व. प्रताप होगाडे श्रद्धांजली साठी आज सर्व सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

इचलकरंजी
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि सुळकूड पाणी योजना आंदोलनाचे समन्वयक, वस्त्रोद्योग, कृषी, सामाजिक क्षेत्रातील कार्यक्षम, अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. प्रताप होगाडे यांचे सोमवारी आकस्मिक दुःखद निधन झाले.
त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व सामाजिक संस्था व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन आज गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ठीक ४ वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात छ.शाहु पुतळ्याजवळ करण्यात आले आहे.यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन शोकसभा समितीच्या करण्यात आले आहे.
.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा