कायाकल्पच्या जिल्हास्तरीय टीम कडून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची पाहणी,सोयीसुविधा बाबत समाधान.
व्हिडीओ
इचलकरंजी:
आज कायाकल्पच्या जिल्हास्तरीय टीमने इचलकरंजी नगरीसाठी आधारवड बनत असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयांची पाहणी केली.यावेळी रुग्णालयातील सर्व विभागातंर्गत देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा सुविधांचा आढावा घेण्यात आला तसेच योग्य त्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.यावेळी रुग्णालयाच्या सर्व सोयी सुविधांबाबत व सध्या सुरु असलेल्या वैद्यकीय सोयी सुविधांबाबत कायाकल्पच्या टीम कडून कौतुक करण्यात आले यावेळी डॉ आलास्कर,डॉ दीप्ती धुमाळ, डॉ आशा कुडचे, प्रियांका मॅडम तसेच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ भाग्यरेखा पाटील,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी,डॉ प्रकाश मोरे, डॉ इम्रान तांबोळी, रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री राजेंद्र पाटील, कार्यालयीन अधिक्षक श्री.भारत शिंदे रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीम.चारुशिल्पा येमल,सहा अधिसेविका श्रीम सीमा कदम,बालरोग तज्ञ परिचारिका सर्व परिसेविका कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800