इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
इचलकरंजी
महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदु परळकर आणि उपायुक्त अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा. आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, विजय घोटने , सचिन देसाई आदि उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







