ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी‌ महानगरपालिकेच्या वतीने हिंसाचार आणि दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा ग्रहण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी‌ महानगरपालिकेच्या वतीने हिंसाचार आणि दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा ग्रहण

इचलकरंजी
               दि.२१ मे हा दिवस संपुर्ण देशात हिंसाचार आणि दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळणेत येतो. या निमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.
          याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा. आयुक्त विजय राजापुरे, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, सहा लेखापाल किरण मगदूम, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, सहा. लेखा परीक्षक धनंजय पळसुले, शितल पाटील, रामचंद्र कांबळे,आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     शपथ ग्रहण करताना महानगरपालिका कर्मचारी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा