इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने
*देशभक्त बाबासाहेब खंजिरे* यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे,उपायुक्त नंदु परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत,समाज विकास अधिकारी सुनील शिंदे,क्रीडा अधिकारी संजय शेटे, विद्युत अभियंता इसरार बेग,सदाशिव शिंदे,धनंजय पळसुले,संदीप जोशी,प्रदीप झमरी,गणेश शिंदे,अशोक कमते आदी उपस्थित होते .
देशभक्त स्व.बाबासाहेब खंजिरे यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







