इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने
“स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” यांच्या जयंती निमित्त महानगर पालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, शितल पाटील, संदीप जोशी, रामचंद्र कांबळे, दिपक खोत, सदाशिव शिंदे, सदाशिव जाधव, गणेश शिंदे, गौस जमादार , प्रदीप झमरी , परसु कांबळे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







