ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव चिमुकलीवर हल्ला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव चिमुकलीवर हल्ला

इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील व्यंकटेश कॉलनी परिसरातील वेदिका आमले चिमुकल्या मुलीवर ३ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला,त्यामध्ये सदर मुलगी जखमी झाली असुन तिच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत
याबाबत विविध संघटना कडून निवेदने देऊनही महापालिका प्रशासन सुस्त असून नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत

 

व्हिडीओ

https://youtu.be/DypxkYt1qoA?si=HwfZaGaExB8N2WRh

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा