भाजपतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन
इचलकरंजी
भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फोटो पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते धोंडीराम जावळे यांनी सावरकर यांच्या कार्याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला.
श्री.पै.अमृतमामा भोसले,भाजपा शहराध्यक्ष, ज्येष्ठ नेते धोंडीराम सौ.अश्विनी कुबडगे, महिला अध्यक्षा,भाजपा, जावळे, श्री.राजेश रजपुते, सरचिटणीस,श्री.बालकृष्ण तोतला सरचिटणीस,श्री.जयेश बुगड युवा मोर्चा अध्यक्ष,श्री.शशिकांत मोहिते, श्री.दीपक पाटील,श्री.मारुती पाथरवट, उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष, श्री.सचिन कोरे किसान मोर्चा अध्यक्ष,श्री.शुभम बरगे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष,श्री.राजकुमार भाकरे, विस्तारक इचलकरंजी विधानसभा. सौ.नीता भोसले महिला सरचिटणीस, नागुबाई लोंढे अनुसूचित जाती जमाती महिला अध्यक्षा, सौ. सुवर्णा लाड, महिला संघटक, श्री.विजय कांबळे बूथ प्रमुख, श्री.विजय पाटील आधी पदाधिकारी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







