ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा – १३ जणांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा – १३ जणांवर गुन्हा

इचलकरंजी

इचलकरंजीतील शाहू कॉर्नर येथील सुवर्णयुग कला, क्रीडा वसांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये पांडुरंग कांबळे, रफिक मिरजे, स्वप्नील काळे, संजय कुलकर्णी, खंडू वरुटे, आयुब अन्सारी,विश्वनाथ लवटे,रोहीदास शिंदे,विशाल कांबळे,प्रकाश भिसे,संतोष बाबर,मोहिन बैरागदार आणि शाहनुर सावळगी – यांच्याकडून २,०५,९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकाश भिसे  हा क्लब मॅनेजर तर शाहनुर सावळगी हा क्लबचा मालक असून त्यांनी अटीशर्तींचं उल्लंघन करून जुगार खेळवला. तपास पो.ना. कुरणे करत असून प्रभारी अधिकारी पोनि. महेश चव्हाण आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा