इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज गुरुवार दि. २६ जून रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील कोल्हापूर रोडवरील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णा कृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि उपायुक्त नंदु परळकर उपायुक्त अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा.आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, अभियंता बाजी कांबळे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे,सहा.लेखा परीक्षक धनंजय पळसुले, शितल पाटील, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी,महिला व बाल विकास अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, सुनील बेलेकर, सदाशिव जाधव, गणेश शिंदे, सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, सचिन खोंद्रे,मनोज खंदारे, महेश बुचडे आदी उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








