भाजपा कार्यालयात शाहू जयंती साजरी
इचलकरंजी:
येथील भाजपा कार्यालयात राजर्षी शाहू जयंती निमित्य प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, शहर अध्यक्ष पै.अमृत भोसले,तसेच शशिकांत मोहिते बाळासाहेब माने,श्रीरंग खवरे, उमाकांत दाभोळे शेखर शहा, उत्तम विभुते,नरसींग पारेख, दीपक पाटील, वसंत पोवार, दीपक कडोलकर, महिला आघाडी च्या नीता भोसले, नागुबाई लोंढे, सपना भिसे, सीमा कामते सह अन्य कार्यकर्ते हजर होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







