आपतर्फे छ.शाहु महाराजांना अभिवादन
इचलकरंजी
आम आदमी पार्टी इचलकरंजीच्या वतीने आरक्षणाचे जनक, थोर समाजसेवक छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.आपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.संतोष भागवत (युवा आघाडी अध्यक्ष) यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महासचिव:- वसंत कोरवी, महिला अध्यक्षा:- अनिता बडे, बाबुराव माळी यशवंत भंडारे सुरज कोरवी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







