इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा आयुक्त विजय राजापुरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव जाधव , आयुब शेख, प्रदीप झमरी, अशोक कमते, संतोष पासोबा, स्वागत गजरे आदी उपस्थित होते.
फोटो-अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







