५-१०-२०२४ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपातील पुजा
हुबळी-पुणे राष्ट्रीय महामार्गाची बिकट अवस्था-महेंद्र शिंगी यांचे पंतप्रधान मोदी,मंत्री गडकरींना पत्र. गुणवत्तापूर्ण रस्ते होईपर्यंत टोल वसुली थांबवण्याची मागणी.
विद्यार्थ्यांची थकीत ३२०० कोटी शिष्यवृत्ती त्वरित वर्ग करा-स्वाभिमानी विद्याथी परिषदेची मूक मोर्चाद्वारे मागणी.
इंदिरा गांधी रुग्णालयात दर्जेदार सेवा पुरविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध निर्णय.