शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये डी. के. ए. एस. सी महाविद्यालयाचे घवघवीत यश विविध विभागाचे ६ विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्ती यादीत
कन्या महाविद्यालयात प्रो. डॉ. त्रिशला कदम यांचा सेवासाफल्य कार्यक्रम उत्साहात संपन्न श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये ३८ वर्षांची प्रदीर्घ सेवा