मैत्री फौंडेशन तर्फे दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वाटप.संकल्प ग्रुप,श्री पदम प्रभु प्रभु दिगंबर जैन मंदिर च्या सहकार्याने मैत्री फौंडेशनचा अनोखा व्हॅलेंटाईन डे.
विज्ञान शिक्षणाच्या नवीन वाटा – रोटरी क्लब इचलकरंजी आणि विद्योदय मुक्तांगण यांच्या विद्यमाने विज्ञान शिक्षक कार्यशाळा उत्साहात संपन्न