विरांगणा सन्मान देऊन विधवा शब्द हद्दपार करा,विरांगना सन्मानाची व्यापक चळवळ राबवुया-राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश.६० विरांगणाचा सन्मान.
विधवांना विरांगना संबोधून सन्मानाची वागणुक द्यावी-राष्ट्रसंत कमलमुनीजी कमलेश मंगळवारी विरांगना सन्मान समारोहाचे आयोजन.