इचलकरंजीत चोरीच्या संशयावरून २१ वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात,लिंबू चौकातील पानटपरीच्या आडोशाला अंधारात लपून बसल्याचे उघड
कबनूरमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल,फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान प्रकार घडल्याची फिर्याद; शिवाजीनगर पोलिसांकडून नोंद
कोरोचीत गांजाची चार झाडे जप्त; १९ वर्षीय तरुणावर गुन्हा शहापूर पोलिसांची कारवाई; १८ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत