सूत व्यापारी फसवणूक प्रकरण,अग्रवाल पिता पुत्रास न्यायालयीन कोठडी. पियुष व मयुर अगरवाल टोळीस मोका लावण्याची मागणी
इचलकरंजीत इन्स्टाग्राम मेसेजवरून दोन गटात मारामारी, तलवारीने तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न.दोन्ही गटांवर गुन्हे दाखल, सहा जण ताब्यात