इचलकरंजी महानगरपालिका आणि संगु गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट ,भारत विकास परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम
मुख्य सचिवांच्या आदेशची ४८ दिवसांनी अंमलबजावणी.इमनपा विशेष पथकामार्फत शहरातील तीन मांजा विक्रेत्यांवर जप्तीची जुजबी कारवाई
मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी शिल्लक पदार्थ उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई -अति.आयुक्त सुषमा शिंदे
अतिक्रमण हटवा,नियमित पाणीपुरवठा करा इचलकरंजी नागरिक मंचकडून विविध नागरी समस्यांसाठी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन.
चायनिज मांजा,सिंथेटिक,नायलॉन धागा इत्यादी विक्री व वापरावर कारवाईचे अति.आयुक्त सुषमा शिंदे यांचे आदेश