विभागीय कबड्डी पुरुष स्पर्धेला दिमाखात प्रारंभ २२ संघांचा सहभाग; पेठवडगाव, शाहू कॉलेज, नाईट कॉलेजसह अनेक संघांची विजयी सलामी
कबनूरमध्ये गावठी दारू विक्रीसाठी साठवणूक; ६२ वर्षीय महिलेसह दोघांवर गुन्हा,शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; २५ लिटर दारूसह ४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा,वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ कार्यान्वित होऊ पर्यत लढा तीव्र करण्याचा संकल्प
इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन वाचन प्रेरणा दिनानिमित्त जीवनचरित्राचे सामूहिक वाचन