Category: Blog

इचलकरंजीत  पंचकल्याणक महामहोत्सव  उत्साहात प्रारंभ, ध्वजारोहण मंडप उद्घाटन, हत्तीवरून भव्य जलकुंभ मिरवणुकीने महोत्सवाची सुरुवात :२२ एप्रिल पर्यंत  विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.