जयहिंद मंडळ, बालभारत मंडळ, हेरले क्रीडा मंडळ, शाहू सडोली संघांची विजयी सलामी,गुरुवर्य डी. एन. कौंदाडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित किशोर किशोरी निवड चाचणी स्पर्धेस सुरुवात.
आ.सतेज पाटील यांचे विकास निधीतून भगतसिंग उद्यान,राणीबाग व सुंदर बाग येथे दर्जेदार खेळणी बसविण्याचे काम पूर्ण- शशांक बावचकर